महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन्सपैकी एक, माथेरान अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. दलाल आणि घोडेस्वारी घडवणारे घोडेमालक पर्यटकांची दिशाभूल करुन त्यांची आर्थिक फसवणूक करतात, त्याच्या निषेधार्थ रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला आहे.
...