⚡यंदा 12 ते 29 जानेवारीदरम्यान होणार मांढरदेवीच्या श्रीकाळूबाईची यात्रा; पशुबळी आणि वाद्य वाजविण्यावर बंदी
By Prashant Joshi
यात्रेदरम्यान वाहनांची हालचाल आणि वैयक्तिक वर्तन याबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करून, परिसरातील सुरक्षितता, आरोग्य आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचनाही पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.