By Pooja Chavan
आषाढी एकादशी म्हणजे 'शयनी एकादशी' होय. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. हा सण आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते.