⚡क्रांतीची तारीख आणि सूर्याचे उत्तरायण; पाहा ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टीकोन
By Krishna Ram
मकर संक्रांत नेहमी १४ जानेवारीलाच का साजरी केली जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, खगोल विज्ञानानुसार ही तारीख स्थिर नसून ती का बदलत राहते, याचा सविस्तर आढावा या लेखात घेतला आहे