सण आणि उत्सव

⚡वसंतराव नाईक यांची जयंती,महाराष्ट्र कृषी दिनाच्या बळीराजाला शुभेच्छा!

By Snehal Satghare

1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जात असतो.1 जुलै ते 7 जुलै हा कालावधी कृषी सप्ताह म्हणुन दरवर्षी साजरा केला जातो.आज महाराष्ट्राचा 33 वा कृषी दिन असुन हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्यात येते.

...

Read Full Story