⚡मकर संक्रांतीनिमित्त 14 जानेवारीला महाराष्ट्रातील बँका बंद असणार? जाणून घ्या या महिन्यातील सुट्ट्यांची यादी
By Prashant Joshi
जानेवारी महिन्यात सण, प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त, सर्व बँका (सरकारी आणि खाजगी) प्रत्येक महिन्याप्रमाणे दोन शनिवार आणि चार रविवारी बंद राहतील. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.