lifestyle

⚡माघी गणेश जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

By Krishna Ram

या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. या दिवसाला 'तिलकुंद चतुर्थी' किंवा 'वरद चतुर्थी' असेही म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी गणेशाचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत 10000 पटीने अधिक कार्यरत असते.

...

Read Full Story