lifestyle

⚡माघ पौर्णिमेला का केले जाते स्नान दान? जाणून घ्या महत्व आणि पूजा विधी

By Shreya Varke

हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. पौर्णिमा ही महिन्यातून एकदा येणारी अत्यंत शुभ तिथी मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेची तिथी माघ पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा ही शुभ तिथी 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी रोजी येत आहे. शिवपुराणानुसार या दिवशी धनाची देवी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते. पौर्णिमा हा सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे, जो महिन्यातून एकदा साजरा केला जातो. हिंदू धर्मात पौर्णिमेला खूप धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.

...

Read Full Story