⚡कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं
By Dipali Nevarekar
कोजागरी पौर्णिमा च्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.