By Dipali Nevarekar
कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवण्याची प्रथा आहे. या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर संचार करते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे.