By टीम लेटेस्टली
आरोग्याच्या दृष्टीनेही ही पौर्णिमा महत्वाची मानली आहे. असे सांगतात की, शरद पौर्णिमेच्या चंद्रकिरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात. शरद पौर्णिमेच्या रात्रीपासून कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत दिवा लावून दीपदानाचा महिमा आहे.
...