By टीम लेटेस्टली
यंदा मंगळवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन होत आहे. तर बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन करण्यात येणार आहे. याशिवाय, गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे.
...