lifestyle

⚡कमला एकादशी व्रत उद्या; घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी 'या' शुभ मुहूर्तावर करा श्रीहरी विष्णूंची पूजा

By Krishna Ram

अधिकमास अर्थात पुरुषोत्तम मासातील कृष्ण पक्षात येणारी 'परमा एकादशी' म्हणजेच 'कमला एकादशी' गुरुवार, ११ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र एकादशीचे शुभ मुहूर्त, महत्त्व आणि अचूक पूजाविधी सविस्तर वाचा.

...

Read Full Story