By Bhakti Aghav
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 17 डिसेंबर 1999 रोजी हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. यानंतर, 2000 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी आतंरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.
...