⚡दख्खनची राणी, मुंबई-पुणे अविरत प्रवासी सेवेस 92 वर्षे पूर्ण; जाणून घ्या महत्त्वाच्या घटना
By टीम लेटेस्टली
भारताली पहिली डिलक्स ट्रेन (India's First Deluxe Train) अर्थात दख्खनची राणी (Deccan Queen) आज आपल्या अविरत सेवेची 92 वर्षे पूर्ण करत आहे. ही ट्रेन मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडते. ब्रिटीश काळात या ट्रेनची सुरुवात झाली.