भारतीय स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day 2021) 74 वा वर्धापन दिन रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने, 4 जून 2021 अन्वये आदेश पारित केले आहेत. गत वर्षीप्रमाणेच यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत
...