सण आणि उत्सव

⚡सेल्फी डे निमित्त Wishes, Greetings, Wallpaper शेअर करुन सेल्फीप्रेमींना द्या शुभेच्छा!

By Darshana Pawar

या सेल्फी डे निमित्त आपल्या सेल्फीप्रेमी मित्रमैत्रिणींना, भावंडांना, सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Images, Wallpapers. तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर सेल्फी प्रेमींना हॅप्पी सेल्फी डे म्हणू शकता.

...

Read Full Story