Maharashtra Din Messages in Marathi: 1956 मध्ये राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषावार प्रांतरचना केली. पुढे महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये 25 एप्रिल 1960 रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार अस्तित्त्वात आली. त्यानंतर 1 मे 1960 रोजी हा कायदा अंमलात आला.
...