⚡गणेश चतुर्थी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा गणेशभक्तांना द्या खास शुभेच्छा!
By टीम लेटेस्टली
या दिवशी गणेशभक्त एकमेकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील गणेश चतुर्थी व्हॉट्सॲप स्टेटस, गणेश चतुर्थी फेसबुक संदेश, गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा, गणपती बाप्पा स्वागत स्टेटस शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता.