मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी 10 जून रोजी जागतिक नेत्रदान दिन साजरा केला जातो. डोळे ही सजीवांना मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी आपण लोकांना शुभेच्छा संदेश पाठवून जनजागृती करू शकतात.
...