⚡यंदा कधी साजरी होणार हनुमान जयंती? जाणून घ्या तारीख, तिथी आणि पूजेचा मुहूर्त
By टीम लेटेस्टली
हा दिवस शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी हनुमानाची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यासोबतच कुंडलीतील मंगळाची स्थितीही मजबूत होते.