⚡हळदी कुंकू समारंभासाठी मैत्रिणींनी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून पाठवा खास 'निमंत्रण पत्रिका'
By टीम लेटेस्टली
तुम्ही तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करणार असाल तर खालील आमंत्रण पत्रिकेच्या नमुन्यांचा वापर करून तुम्ही WhatsApp द्वारा, SMS द्वारा निमंत्रण पाठवू शकता.