हल्ली वेळेअभावी आणि जागे अभावी खुप मोठी रांगोळी काढता येत नाही. त्यामुळे छोटी पण सुंदर,आकर्षक रांगोळी आयत्या वेळी काढायला सूचत ही नाही. पण त्याची चिंता करू नका आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत खास हळदी कुंकूच्या दिवशी दारापुढे काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन.
...