सौदी अरब सरकारन गेल्या वर्षी प्रमाणे यंदा सुद्धा फक्त देशातील नागरिकांना हज यात्रेसाठी परवानगी दिली आहे. यावेळी हज यात्रेसाठी तीन पॅकेज मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या लोकांना हज यात्रेसाठी यायचे आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
...