lifestyle

⚡गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या, त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या रंजक आणि प्रेरणादायी तथ्यांबद्दल

By Shreya Varke

शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंग हे केवळ धर्मगुरूच नव्हते तर एक महान योद्धा, कवी आणि थोर विचारवंत होते, त्यामुळे शिखांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार श्रद्धा आणि आदर आहे. गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्माला बळकटी देण्याबरोबरच लोकांना सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. 6 जानेवारी 2025 रोजी गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या रंजक आणि प्रेरणादायी तथ्यांबद्दल..

...

Read Full Story