By Dipali Nevarekar
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढी पाडवा यंदा 30 मार्च 2025 दिवशी साजरा होणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेची सुरूवात 29 मार्चला संध्याकाळी 4.28 ला होणार असून समाप्ती 30 मार्चला दुपारी 12.50 ला होणार आहे.
...