गुढी पाडव्यानिमित्त तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना संस्कृतमध्ये Messages, Greetings, Images, आणि WhatsApp Stickers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. मराठी नववर्षाचे स्वागत आणि शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.
...