गौरी पूजनाची सुरुवात गौरी आवाहनाने होते, म्हणजेच गणपती उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवी गौरीचे स्वागत होते आणि विसर्जनाने त्याची सांगता होते. दरम्यान, या विशेष प्रसंगी खास आमंत्रण पत्रिका पाठवल्या जातात. या विशेष प्रसंगी तुम्ही हे खास संदेश पाठवून तुम्ही नातेवाईकांना आमंत्रित करू शकता. चला तर मग पाहूया
...