By टीम लेटेस्टली
गौरी ही माहेरवाशीण म्हणून घरी येते. त्यामुळे वाजतगाजत, दारात रांगोळी काढून तिचे स्वागत केले जाते. संपूर्ण घरात लक्ष्मीची पावले काढून तिला घरातील सर्व जागा दाखविल्या जातात. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना केली जाते.
...