⚡बाप्पा आणि गौराईचं ऑनलाईन दर्शनाचं आमंत्रण देण्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेज फॉर्मेट
By Dipali Nevarekar
तुमच्या प्रियजणांना घरी विराजमान झालेल्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल, गूगल मीट, स्काईप, झूम कॉल असे अनेक पर्याय आहेत. त्याच्या विशिष्ट वेळातील लिंक्स तुम्ही शेअर करू शकता. मग त्याचं आमंत्रण असं करा शेअर!