⚡Ganga Dussehra 2025: देशभरात उद्या साजरा होईल 'गंगा दशहरा' सण; जाणून घ्या या पवित्र दिवसाचे महत्त्व, मुहूर्त व इतर माहिती
By टीम लेटेस्टली
गंगा दशहरा प्रामुख्याने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांमध्ये साजरा केला जातो. या पवित्र दिवशी गंगा नदीकाठी असलेल्या अनेक घाटांवर, विशेषतः वाराणसी, हरिद्वार, प्रयागराज आणि इतर ठिकाणी गंगा आरती केली जाते.