अनंत चतुर्दशीच्या आधीही काही विशेष दिवशी गणपती मूर्तीचे विसर्जन करता येते. दरम्यान, या शुभ प्रसंगी पाठवता येतील असे खास संदेश आम्ही घेऊन आलो आहोत. या निमित्त तुम्ही या भक्तिमय शुभेच्छा, व्हॉट्सॲप मेसेज, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्सद्वारे गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
...