⚡दीड दिवसीय गणपती विसर्जन कधी आहे? तारीख आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून
By टीम लेटेस्टली
अनेकजण 1.5, 3, 5, 7, 10 दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापना करतात. आज आम्ही तुम्हाला दीड दिवशीय गणपतीच्या विसर्जनाची तारीख आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, ते सांगणार आहोत.