lifestyle

⚡लातूर जिल्ह्यातील उजेड गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त भरते देशातील एकमेव 'गांधीबाबा जत्रा'; जाणून घ्या महात्मा गांधींना समर्पित या मेळाव्याबद्दल

By Prashant Joshi

जत्रेत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात कृषी प्रदर्शन, मुलांसाठी स्पर्धा, कुस्तीच्या सामन्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे आसपासच्या गावांमधील लोकही मोठ्या संख्येने या जत्रेत सहभागी होतात.

...

Read Full Story