⚡मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात आज गणपती विसर्जन, महाराष्ट्र पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज
By अण्णासाहेब चवरे
गणपती विसर्जन मिरवणूकीस होणारी संभाव्य गर्दी ध्यानात घेऊन कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. मुंबई, पुणे आणि राज्यभरातील इतरही शहरांमध्ये पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला आहे.