मुंबई शहरातील लालबागचा राजा, गणेश गल्ली गणपती यांसह पुणे शहरातील मानाचे पास गणपती विसर्जन मिरवणूकीच्या ठिकाणी पोलिसांनी विशेष फौजफाटा तैनात केला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना राज्यभरातील गणपती विसर्जन मिरवणूक आणि उत्साहाच्या ताज्या बातम्या, क्षणाक्षणांची माहिती मिळविण्यासाठी तुम्ही नजर ठेवा लेटेस्टली मराठीच्या https://marathi.latestly.com/ या संकेतस्थळावर.
...