आजचा दिवस हा जगातील सर्व वडीलांचा आहे. फादर्स डे हा वडीलांसाठी समर्पित केलेला दिवस. आजच्या दिवशी वडीलांना शुभेच्छा तुम्ही द्यालच. पण त्याचबरोबर या खास दिवशी वडीलांना सरप्राईज किंवा सुखद धक्का देण्यासाठी काही खास भन्नाट आयडीयाज तुमच्यासाठी घेऊन आलोय.
...