सध्याच्या कोरोना साथीच्या काळात मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करणे थोडे कठीण आहे. दरवर्षीप्रमाणे कदाचित यंदा तुम्ही घराबाहेर हे दिवस साजरा करू शकणार नाही, परंतु वडिलांना स्पेशल फील करवून देण्यासाठी तुम्ही घरातच हा दिवस खास पद्धतीने साजरा करू शकता.
...