सण आणि उत्सव

⚡बाबांचा दिवस 2021: Father's Day निमित्त Google चे खास Doodle

By Darshana Pawar

आज जगभरातील बहुतांश देशात फादर्स डे साजरा होत आहे. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा सर्ज इंजिन जाएंट गूगलने GIF ग्रिटींग च्या माध्यमातून डूडल साकारून फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

...

Read Full Story