आज नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने होणार आहे. या दिवशी रावण दहनासह सरस्वती पूजन, शस्त्र पूजनही केले जाते. तसंच या दिवशी आपट्यांच्या पानांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे त्याचीही पूजा केली जाते. त्यानंतर ही पाने सोने म्हणून लुटली जातात.
...