⚡नवरात्रीत कोल्हापूरमधील नऊ देवींच्या दर्शनाने पूर्ण होते प्रदक्षिणा
By टीम लेटेस्टली
अनादी काळापासून ही परंपरा सुरू असून, देवीने नऊ दिवस चाललेल्या भीषण युद्धात अनेक दैत्यांचा संहार करून महिषासुराचा वध केला, म्हणूनच तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते.