⚡अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स
By Bhakti Aghav
सनातन धर्मात कोणत्याही सणाला रांगोळीचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरासमोर किंवा अंगणात खालील व्हिडिओ पाहून खास रांगोळी काढ शकता.