⚡डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरासमोर, शाळेच्या प्रागंणात काढा या सोप्या रांगोळी डिझाइन्स
By टीम लेटेस्टली
डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी तुम्ही खास रांगोळी काढून हा दिवस अधिक खास करू शकता. या दिवशी तुम्ही घरासमोर तसेच शाळेच्या प्रागंणात बाबासाहेबांची प्रतिकृती असलेली रांगोळी काढू शकता.