⚡डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांकडून तयार करवून घ्या खास भाषण; जाणून घ्या कोणत्या बाबींचा कराल समावेश
By टीम लेटेस्टली
बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कारही बौद्ध धर्माच्या नियमांनुसार करण्यात आले.