⚡अक्षय्य तृतीयेला चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू; अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप
By Bhakti Aghav
या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते, तसेच नकारात्मकतेसोबतच घरात आर्थिक समस्याही येऊ शकतात. यावर्षी अक्षय्य तृतीया बुधवार, 30 एप्रिल 2025 रोजी येत आहे. या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत हे जाणून घेऊयात.