⚡छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी: रयतेच्या राजाला महाराष्ट्राचा मानाचा मुजरा, हे संदेश पाठवा
By Abdul Kadir
3 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. रायगड किल्ल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांना अभिवादन करण्यात येत असून, त्यांच्या शौर्यगाथा आणि विचारांचे स्मरण केले जात आहे.