⚡छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या आपल्या प्रियजनांना व मित्रांना द्या शुभेच्छा, शेअर करा हे फोटो
By Krishna Ram
संभाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धाच नव्हते, तर ते अत्यंत विद्वान देखील होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. याशिवाय त्यांनी नायिकाभेद, सातसतक आणि नखशिखा हे ग्रंथही रचले. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते.