⚡कन्या पूजनासाठी लहान मुलींच्या हातावर काढा 'या' सोप्या आणि आकर्षक मेहंदी डिझाइन्स
By Krishna Ram
चैत्र नवरात्रीच्या सांगतेसाठी कन्या पूजनाची तयारी सुरू झाली आहे. या लेखात कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजेची शास्त्रोक्त पद्धत आणि लहान मुलींच्या हातावर काढण्यासाठी काही सोप्या व आकर्षक मेहंदी डिझाइन्सची माहिती दिली आहे.