By Dipali Nevarekar
महाराष्ट्रात चैत्र महिन्यात सवाष्ण महिला घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आंबेडाळ आणि कैरीच्या पन्हाचा बेत केला जातो.
...