⚡व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Greetings द्वारा शुभेच्छा देऊन साजरा करा प्रेमाचा दिवस!
By टीम लेटेस्टली
दरवर्षी 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून WhatsApp Status, Greetings शेअर करून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतात.